शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या १० भागांमध्ये टाॅवरचे १२ लाख रूपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

नंदुरबार - विविध खासगी मोबाईल कंपन्यांच्या टाॅवरला जागा देत त्यांच्याकडून भाडेवसुली करणाऱ्या मालमत्ताधारकांकडे पालिकेचा १२ लाख रूपयांचा कर थकीत ...

नंदुरबार - विविध खासगी मोबाईल कंपन्यांच्या टाॅवरला जागा देत त्यांच्याकडून भाडेवसुली करणाऱ्या मालमत्ताधारकांकडे पालिकेचा १२ लाख रूपयांचा कर थकीत आहे. या कराच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने वेळोवेळी नोटीसही दिल्या आहेत. नंदुरबार शहरात पालिकेचे १० महसुली भाग आहेत. येथील मालमत्ताधारकांकडून विविध प्रकारची करवसुली पालिका प्रशासन करते. यात मोबाईल टाॅवरसाठी जागा भाडे कराराने देणाऱ्या मालमत्ताधारकांचाही समावेश आहे. शहरात विविध भागात २५ टाॅवर असून, त्यातील १४ जणांकडे २०१९-२० या आर्थिक वर्षातील करवसुली बाकी आहे. शहरातील सर्व १० भागांमध्ये एकूण १२ लाख ४२ हजार ७३८ रूपयांचा कर थकीत आहे. यात भाग क्रमांक १ मध्ये १ लाख ११ हजार ३७७ रूपये, भाग २ मध्ये ३ लाख ९५ हजार ९२४ रुपये, भाग ४ मध्ये ८१ हजार ५६६ रुपये, भाग ५ मध्ये १ लाख ५१ हजार ३४० रूपये, भाग ६ मध्ये ६८ हजार २०० रुपये, भाग ८ मध्ये ७३ हजार ८२ रुपये, भाग ९ मध्ये २ लाख ११ हजार ६०६ रुपये तर भाग १० मध्ये १ लाख ४९ हजार ६४३ रुपयांची करवसुली बाकी आहे. या करवसुलीसाठी पालिकेच्या पथकांकडून सातत्याने तगादा लावला जात आहे. यातील अनेकांकडे दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासूनची रक्कम थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.