शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात पोलीसाला मारहाण केल्याने तिघांना एक वर्षाच्या कारावसाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाºया तिघांना न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाºया तिघांना न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली़ शहादा न्यायालयाने हा निकाल दिला आहे़डिसेंबर २०१५ मध्ये शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी भादे ता.शहादा येथील तक्रारदार आलेले होते व त्यांची तक्रार नोंदवून घेत असतांना पोलीस ठाणे अंमलदार कक्षासमोर स्वप्नील सुनील इंगळे, किशोर भावराव बिन्हाडे, गौरव शशिकांत खरात आणि वंदना युवराज निकुंभ हे आले होते़ यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शिवदास मालचे, भिमसिंग गावीत, राहुल बोराळे, अफसर शहा व महिला पोलीस अमिता वसावे हे समज देत असताना स्वप्नील, किशोर, आणि गौरव यांनी पोलीस कमचारी शिवदास मालचे यांना मारहाण केली होती़ यातून चौघांविरोधात गुन्हा दाखल होता़ खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. कल्हापुर यांच्या न्यायालयात करण्यात आली़ यात स्वप्नील इंगळे, किशोर बिºहाडे व गौरव खरात यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना १ वर्षाचा कारावास व २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा तर वंदना निकुंभे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली़ आरोपींविरोधात पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र शिरसाठ यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ जी़एम़बागुल यांनी काम पाहिले़ पैरवी अधिकारी पोलीस शिपाई आतिक सैय्यद व हर्षक रोकडे यांनी काम पाहिले़