शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात व्यापाऱ्याच्या सहा क्विंटल ‘कांद्या’ची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील व्यापाºयाचे सहा क्विंटल कांदे आणि ५२ किलो बटाटा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील व्यापाºयाचे सहा क्विंटल कांदे आणि ५२ किलो बटाटा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना १३ डिसेंबर रोजी उघडकीस आली़ या घटनेनंतर व्यापाºयाने पोलीसात धाव घेत चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे़नवापुरातील इमरान अत्तरखान पठाण यांचा नवाहोंडा गावाच्या पुलाजवळील मार्केटमध्ये कांदा व बटाटे विक्रीचा व्यवसाय आहे़ १३ डिसेंबर रोजी त्यांनी येथील मोकळ्या जागेत प्रत्येकी ५० क्विंटल वजनाच्या सहा गोण्या कांदा व ५२ किलो बटाटे भरलेली गोणी ठेवली होती़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास ३२ हजार रुपयांच्या १२ कांदा गोण्या व १ हजार ५० रुपयांची बटाटा गोणी अज्ञात चोरट्यांनी उचलून नेली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर इमरान पठाण यांनी ‘कांदे व बटाटे’ चोरीला गेल्याचा तक्रारी अर्ज नवापुर पोलीस ठाण्यात सादर केला होता़ या अर्जाची दखल घेत सोमवारी रात्री उशिरा पोलीसांनी कारवाई केली़याबाबत इमरान पठाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंपी यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली होती़ घटनेमुळे नवापुर शहरात एकच खळबळ उडाली असून भरदुपारी मार्केट परिसरात ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ नवापुर शहरात अनेक व्यापाऱ्यांचा माल उघड्यावर ठेवला जातो़ याठिकाणी चोरट्यांचा संचार वाढून कांदे बटाटे चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापाºयांनी चिंता व्यक्त केली आहे़