शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

टेंभली जि.प. शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने साकारले डिजीटल वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : टेंभली, ता.शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी विद्याथ्र्याची गळती रोखण्यासाठी तसेच मनोरंजनातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : टेंभली, ता.शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी विद्याथ्र्याची गळती रोखण्यासाठी तसेच मनोरंजनातून अध्यापन आणि शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्वखर्चाने शाळेत डिजीटल वर्गाची निर्मिती केली.जिल्ह्यात ठिकठिकाणी लोकवर्गणीतून शाळांमध्ये डिजीटल वर्ग तयार करण्यात आले आहेत. काही शाळातील शिक्षकांनीच वर्गणी करून हे वर्ग निर्माण केले आहेत. टेंभली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पटेल व  शिक्षकांनीही मुलांना मनोरंजनातून अध्यापन आणि शिक्षणाची गोडी लावण्यासाठी स्वखर्चाने दोन डिजिटल वर्ग तयार केले. यापूर्वी या शाळेत दोन वर्ग डिजीटल आहेत. आता उर्वरित वर्गही डिजीटल झाल्याने शाळा 100 टक्के डिजिटल झाली आहे. त्यामुळे विद्याथ्र्याना शाळेची गोडी वाढू लागली. त्यात स्वखर्चाने साऊंड सिस्टिम आणल्याने मुलांना अभ्यासक्रम मनोरंजनात्मक वाटू लागला आहे. शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग असून 100 च्यावर पटसंख्या आहे. मुख्याध्यापिका रेखा पटेल, शिक्षक विलास भोई, विवेक विसपुते, नाना कोळी, प्रकाश लांबोळे, सीमा खैरनार आदींच्या सहकार्याने शाळा पूर्ण डिजिटल झाली आहे.दरम्यान, संपूर्ण शाळा डिजिटल करून विद्याथ्र्याना शाळेविषयी गोडी निर्माण केल्याने मुख्याध्यापिका रेखा पटेल व सहकारी शिक्षकांचा केंद्रसंमेलनात शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.