शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

‘तांडव’ वेबसीरिजवर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेबसीरिज प्रसारित झाली ...

जिल्हाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेबसीरिज प्रसारित झाली आहे. या वेबसीरिजमध्ये कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे व्यक्तिरेखा दाखवून त्यांचाही अवमान केलेला आहे. तसेच ‘जेएनयू’मधील देशद्रोही घोषणा देणाऱ्या कन्हैयाकुमार आणि तत्सम देशविरोधी घटकांच्या उदात्तीकरणाचाही प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या वेबसीरिजमध्ये पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधानांचीच हत्या करतो, असे दाखवले आहे. यातूनही काही वेगळा संदेश किंवा इशारा देण्याचा प्रयत्न आहे का, याचा तपास करायला हवा. ज्याप्रकारे चित्रपटांना सेन्सॉर करण्यासाठी ‘सेन्सॉर बोर्ड’ आहे त्या धर्तीवर कोणतेही नियंत्रण नसलेल्या अनिर्बंध वेबसीरिजवर अंकुश लावण्यासाठी, वेबसीरिजना ‘सेन्सॉर’ करणारी यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी. चित्रपट, नाटके, जाहिराती, वेबसीरिज आदींतून सातत्याने होत असलेला देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागुल, राहुल मराठे, धर्मप्रेमी आकाश गावित, व्यंकटेश शर्मा व अमोल ठाकरे आदींनी हे निवेदन दिले.