शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वैजालीत साकारली सुर्यमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, शाळेत आनंददायी शिक्षणासह नावीन्यपूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी तंत्रज्ञानाचा व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, शाळेत आनंददायी शिक्षणासह नावीन्यपूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी तंत्रज्ञानाचा व स्मार्टफोनचा वापर वैजाली येथील शिक्षकांनी सुर्यमाला साकारली. यातून विद्यार्थ्यांना सौरमंडलाचा अनुभव घेतला.जिल्हा परिषद शाळा वैजाली ता. शहादा जि.प.शाळेचे शिक्षक गोपाळ गावीत व राजू मोरे यांनी एक्सोफ्लोरर फॉर मर्ज क्युब या एप्लिकेशनच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करुन दाखविले, त्यात सौरमंडलही त्यांनी साकारले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले. विद्यार्थ्यांना ग्रहमाला अगदी जवळून पाहण्याचाा योग आला. या प्रयोगातून अवघड तथा निरस वाटणारा विषय असला तरी यातून विद्यार्थ्यांमध्ये सौर मंडलाच्या अभ्यासाबाबत आवड निर्माण झाली आहे. यासाठी गुगल प्ले स्टोरवरून एक्सप्लोरर फॉर मर्ज क्यूब हे एप डाऊनलोड केले. त्यातील मार्कर इमेज असणाऱ्या मजकुराची प्रिंट स्कॅन करून सुर्यमाला पाहायला मिळाली. ग्रहमालेतील एखाद्या ग्रहाला स्पर्श केल्यास त्या ग्रहांचा आकार मोठा होतो. त्यामुळे ग्रहाचे संपूर्ण निरीक्षण करता येत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.