शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर येथे राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

मतदारांनी कोणत्याही दबावाखाली न येता मतदान केले पाहिजे. कोणत्याही जात, धर्म, वंश, समाज, भाषा याच्या प्रभावाखाली न येता मतदान ...

मतदारांनी कोणत्याही दबावाखाली न येता मतदान केले पाहिजे. कोणत्याही जात, धर्म, वंश, समाज, भाषा याच्या प्रभावाखाली न येता मतदान केले पाहिजे, असे मत शेलार यांनी व्यक्त केले. यावेळी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. नवमतदारांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले आणि वक्तृत्त्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

लोकशाही प्रणाली स्वीकारल्यानंतर मतदानाचे किती महत्त्व हे आपण जाणतो. एका मताला किती किंमत आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यादृष्टीने मतदान करणे हा आपला अधिकार व कर्तव्य आहे. मतदार दिनाचा कार्यक्रम वेगवेगळ्या पातळ्यांवर दहा वर्षांपासून घेत आहोत. शहरातील कार्यक्रमाबरोबर तालुक्यातील जेवढी मतदान केंद्र आहेत, त्या ३३६ मतदान केंद्रांवर कार्यक्रम सुरू आहे. याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे, असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले.

सिद्धेश्वर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती कलाल यांनी सूत्रसंचालन केले. आशिष ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमात बटेसिंग गिरासे, सुनील बोरसे, नंदकिशोर सोनवणे, दीपमाला वळवी, अमोल जाधव, राजेंद्र बोरसे, कमलेश पाटील, असिफ अहमद हमीद सिकलकर, सिद्धेश्वर शिंदे, नरेश प्रजापत, शरदचंद्र पाटील, भरत सोनार आदींचा गाैरव करण्यात आला.