शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडा कारखान्यात स्पिरीट उत्पादनास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा कारखान्याचा उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीत नवीन लावण्यात आलेल्या मल्टीप्रेशर प्लान्ट निर्मित रेक्टीफाईड स्पिरीटचे पहिले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा कारखान्याचा उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीत नवीन लावण्यात आलेल्या मल्टीप्रेशर प्लान्ट निर्मित रेक्टीफाईड स्पिरीटचे पहिले टँकर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले.या वेळेस कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, संचालक एकनाथ पाटील, शशिकांत पाटील माजी नगराध्यक्ष विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, प्राज कंपनीचे साईट इन्चार्ज सुमित कुलकर्णी, प्रोसेस इन्चार्ज सौरभ शर्मा, गिरीष यादव, बृहनकरण शुगर सिंडीकेट प्रा.लि. बॉटलींग मॅनेजर वरपे, डिस्टीलरी विभागाचे मॅनेजर के.बी. पाटील, असि. डिस्टीलरी मॅनेजर प्रविण सराफ, अ‍ॅडी.चिफ इंजिनिअर धनंजय शेटे, विठ्ठल बेंद्रे, जनरल मॅनेजर अशोक पाटील, चिफ इंजिनिअर संजय चौधरी, सिव्हील इंजिनिअर शरद पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत टँकर रवाना करण्यात आला.सातपुडा कारखान्याचे व्यवस्थापन सुरूवातीपासूनच स्व.अण्णासाहेब पी.के. पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत साखर कारखान्यातील बदल असोत की, उपपदार्थ प्रकल्पातील बदल हे नेहमीच केले जातात. त्यानुसार सातपुडा कारखान्याचा डिस्टीलरी विभागात नवीन मल्टीप्रेशर प्लान्टची अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाने निर्मित ५५ केएलपीडी क्षमतेचा पुणे येथील सुप्रसिद्ध प्राज इंडस्ट्रीज लि. या कंपनीकडून उभारणी करण्यात आली असून, त्यातून निर्मित अत्यंत क्वॉलिटीचे रेक्टीफाईड स्पिरीटचे पहिले टँकर रवाना करण्यात आले असून, देशीमद्य बनविणारी नाशिक येथील बृहनकरण शुगर सिंडीकेट प्रा.लि. या मद्य निर्मिती प्रकल्पास हे उत्पादन पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिली.एवढ्यावरच न थांबता १० टनी हायप्रेशर बॉयलर व गॅसफायर तसेच एक मेगावॅट क्षमतेचे पावर टर्बाइन सुद्धा घेण्यात आले असून, संपूर्ण डिस्टीलरीसाठी लागणारी वीज त्यातून निर्माण होईल व पुरुषोत्तमनगर येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या वसाहतीलादेखील येथूनच वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे वीज खरेदी करण्यावर जो खर्च होत होता त्याच्यात फार मोठी बचत होणार असल्याचेदेखील माहिती कार्यकारी संचालक पाटील यांनी दिली.