शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात आणखी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 19:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील तिघांसह जिल्ह्यातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील तिघांसह जिल्ह्यातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे़प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील जोगेश्वरी नगरात ३५, राजीव गांधी नगरात २९ वर्षीय पुरुष तर बागवान गल्लीतील ७० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे़ तळोदा शहरातील मोठा माळीवाड्यातील ४०, मोलगी ता़ अक्कलकुवा येथील १८ वर्षीय पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ दरम्यान लोणखेडा ता़ शहादा येथील ६७ वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला होता़ त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे़ सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे़ तळोदा शहरात प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला असून ठाणे येथून परतलेल्या वृद्धेचा शनिवारी मृत्यू झाला होता़ कोरोना संसर्ग झालेला ४० वर्षीय पुरुष संबधित महिलेच्या नातेवाईक असल्याची माहिती आहे़दरम्यान सातपुड्याच्या दुर्गम भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे़ मोलगी येथे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात जणांना आधीच क्वारंटाईन करण्यात आले आहे़ कोरोनाबाधित म्हणून आढळलेल्या सर्व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु झाला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ बाधितांना आयसोलेश वॉर्डात हलवण्यात अले आहेत़