शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांमध्ये शुकशुकाट, नित्य पूजाअर्चा मात्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

नंदुरबार : कोरोना काळात जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. यामुळे बंद दाराआडच पुजारी नित्य पूजाअर्चा करत आहेत. काही ...

नंदुरबार : कोरोना काळात जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. यामुळे बंद दाराआडच पुजारी नित्य पूजाअर्चा करत आहेत. काही ठिकाणी भाविकांना बाहेरूनच देवाच्या मूर्तीचे मुखदर्शन व्हावे, यासाठी सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू झाल्यानंतर धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली. नंदुरबारमधील गणेश मंदिर व दंडपाणेश्वर मंदिर, जयनगर (ता. शहादा) येथील हेरंब गणेश मंदिर, प्रकाशा येथील केदारेश्वर व पुष्पदंतेश्वर महादेव मंदिर, तळोदा येथील कालिका माता मंदिर या काही प्रमुख मंदिरांमध्ये सध्या शुकशुकाट आहे. या मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले आहेत. केवळ पुजारी त्या ठिकाणी सकाळ, दुपार व सायंकाळी नियमित पूजा करत आहेत. काही मंदिरांच्या विश्वस्तांनी भाविकांना बाहेरूनच मूर्तीचे दर्शन व्हावे, यासाठी सोय केली आहे. परंतु, हे करताना मंदिर परिसरात गर्दी होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. नंदुरबारमधील काही मंदिरांबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू असल्याने नमाज अदा करण्यासाठी मशिदींमध्ये गर्दी होणार नाही, याचीही काळजी स्थानिक प्रशासन घेत आहे.