शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : लोंढरे, ता.शहादा येथील धरणात मध्यप्रदेशातील बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : लोंढरे, ता.शहादा येथील धरणात मध्यप्रदेशातील बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शहादा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.महेश सिताराम पावरा (३४) रा.वायझिरी, ता.पानसेमल (मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोंढरे धरणात बुधवारी सकाळी महेश पावरा यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या कुटूंबियांना कळविण्यात आले. महेश हा चिरखान येथील आत्याकडे आला होता. सोबत एक मित्र देखील होता. आत्याचे घर बंद असल्याने ते लोंढरे धरणाकडे गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसानंतरही महेश हा गावाकडे परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला, परंतु सापडला नसल्याने पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद देखील करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी मृतदेह संशयास्पदरित्या सापडला.घटनास्थळी उपविभागीय अधिकारी पुंडलीक सपकाळे, निरिक्षक नजन पाटील यांनी भेट दिली. दरम्यान, महेश सोबतचा मित्र कोण होता त्याचा शोध लागल्याशिवाय घटनेचा उलगडा होणार नसल्यामुळे मित्राचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.