शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खापरजवळ अवैध मद्यसाठी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने खापर ता़ अक्कलकुवा गावाजवळ अवैध मद्य वाहून नेणारे वाहन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने खापर ता़ अक्कलकुवा गावाजवळ अवैध मद्य वाहून नेणारे वाहन ताब्यात घेत कारवाई केली़ वाहनातून विदेशी मद्याचा साठा ताब्यात घेण्यात आला आह़े विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर खापर गावाजवळ भरारी पथकाकडून वाहनांची तपासणी सुरु होती़ दरमयन एमएच 05 जी 2136 या वाहनाची तपासणी केली असता, त्यात परराज्यातील विनापरवाना व्हिस्कीचे 18 बॉक्स आढळून आल़े वाहनासह पथकाने 3 लाख 36 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ पथकाने मनोज मगन चौधरी रा़ खापर ता़ अक्कलकुवा यास ताब्यात घेतले आह़े त्याच्यावर मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आह़े ही कारवाई नाशिक विभागीय आयुक्त ए़एऩओहोळ व जिल्हा अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे मनोज संबोधी, दुय्यम निरीक्षक सुभाष बाविस्कर, दुय्यम निरीक्षक योगेश पाटील, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी, हेमंत पाटील, अजय रायते, हर्षल नांद्रे यांनी केली़ पथकाकडून गुजरात हद्दीलगत वाहनांची तपासणी सुरु आह़े