शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

स्काऊट गाईड जिल्हास्तरीय राज्य पुरस्कार पूर्वतयारी चाचणी शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST

यावेळी शिबीर प्रमुख हेमंत पाटील, छाया पाटील, शिबीर सहाय्यक हिरालाल पाटील, संकेत माळी, अशोक पाटील, प्रसाद दीक्षित, ...

यावेळी शिबीर प्रमुख हेमंत पाटील, छाया पाटील, शिबीर सहाय्यक हिरालाल पाटील, संकेत माळी, अशोक पाटील, प्रसाद दीक्षित, इच्छाराम बैसाणे, गणेश चौधरी, पूनम नेरकर, सुषमा फुलंब्रीकर, शारदा पाटील, कल्पना गवळे यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करून प्रवेश ते राज्य पुरस्कारपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित चाचण्याचे परीक्षण केले.

शिबिराच्या समारोपप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम तसेच पुष्पेंद्र रघुवंशी उपस्थित होते. त्यांनीही स्काऊट व गाईड यांना मार्गदर्शन करुन अंतिम परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या. या शिबिरात स्काऊट शिक्षक दिनेश वाडेकर, सुज्ञान वळवी, छाया मोरे, स्वाती कुलकर्णी, सीमा गावीत, सीमा पाटील, मोनाली पाटील, प्रियंका वळवी सहभागी होते. शिबिरासाठी नंदुरबार जिल्हा संघटक कविता वाघ, लिपिक ज्ञानेश्वर सावंत, योसेफ गावित आदींनी परिश्रम घेतले.