शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बॅरिकेटस काढून वाहनांची सर्रास ये-जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात कोरोना विषाणू संक्रमित रूग्णांची संख्या नऊ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक संख्या आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात कोरोना विषाणू संक्रमित रूग्णांची संख्या नऊ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक संख्या आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पालिका प्रशासनाने कंटेनमेंट झोनमधील रस्त्यावर लावलेले बॅरेकेटिंग काढून काही नागरिक मनाई असतानाही खुलेआम रस्त्याचा वापर करीत आहे. शहरात संकटाचे थैमान जारी असतानाही त्या तुलनेत नागरिक तेवढे गंभीर नाही व प्रशासनही कठोर कारवाई करीत नाही असा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला आहे.प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या आदेशान्वये प्रभाग क्रमांक चार व सात हे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या भागातील सर्व प्रतिष्ठाने बंद करण्याचे तसेच रस्त्यावर बॅरेकेटिंग करण्याचे आदेश आहे. त्यानुसार पोलीस व पालिका प्रशासनाने बहुसंख्य भागात बॅरिकेटिंग पूर्ण केली आहे. मात्र शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी मुख्य रस्ते बंद असल्याने शहरातील चोरट्या रस्त्याचा शोध घेऊन नवीन वसाहतीतून मार्गक्रमन सुरू ठेवले होते. याबाबत अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.याच कंटेनमेंट झोनमध्ये पटेल रेसिडेन्सी चौकात प्रशासनामार्फत बॅरेकेटिंग करण्यात आलेले असताना बुधवारी दुपारच्या सुमारास याठिकाणी प्रशासनाचा कुठलाही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे पाहून अनेक वाहनचालकांनी बॅरेकेटिंग सोडून रस्ता खुला करीत आपली वाहने काढण्याचा पराक्रम केला. वाहनचालकांच्या या कृतीबाबत याच भागात राहणाºया नागरिकांनी जाब विचारला असता वाहनचालकांनी अरेरावीची भाषा वापरली. अनेक नागरिकांनी याबाबत प्रशासनाला तक्रारही केल्या. मात्र तरीही बराच वेळ या रस्त्यावरून वाहतूक सुरू होती.कोरोनाचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना शासकीय नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याऐवजी काही नागरिकांकडून त्याची पायमल्ली करण्यात येत आहे. भविष्यात याचा त्रास सर्वांना सोसावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थितीत शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.