शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजपासून ८७ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 15:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागू झाला आहे. यांतर्गत बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असल्याने तालुकास्तरावर निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.            धडगाव तालुक्यातील १६, अक्कलकुवा एक, तळोदा ७, शहादा २७, नंदुरबार २२ तर नवापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. कार्यक्रमांतर्गत तालुका तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. यात धडगाव तालुक्यासाठी आठ, अक्कलकुवा एक, तळोदा सात, शहादा २०, नंदुरबार १९ तर नवापूर तालुक्यासाठी ८ अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. त्या-त्या कार्यालयात टेबल लावून ग्रामपंचायतनिहाय ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतरचा अर्ज जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर ४ जानेवारी २०२१ पर्यंत माघारीची मुदत आहे. माघारीची मुदत संपल्यावर १३ जानेवारीपर्यंत निवडणूक प्रचार रंगणार आहे. १५ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होवून निकाल जाहिर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान ८७ ग्रामपंचायतीत जिल्ह्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. येथील निवडणूकांकडेलक्ष लागून आहे. ­