शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

पावसाने घातला नुकसानीचा घाला अन् शेतकर्याने घेतला विषाचा प्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कांदा आणि कापसाचे नुकसान झाल्याने कर्जाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकर्याने शेतातच विष प्राशन करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कांदा आणि कापसाचे नुकसान झाल्याने कर्जाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकर्याने शेतातच विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील आसाणे येथे घडली. उपचार सुरू असताना शेतकर्याचा मृत्यू झाला. सदाशिव ओंकार पाटील (४५) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. सदाशिव पाटील यांनी यंदा त्यांच्या तीन एकर क्षेत्रात कांदा आणि कापूस लागवड केली होती. यासाठी उधार उसनवारी आणि कर्ज घेत खर्च केला होता. परंतू सलग दोन महिने झालेल्या पावसात पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. यातून हताश झालेल्या सदाशिव पाटील यांनी शेतात विष प्राशन केले होते. ही बाब कुटूंबियांसह ग्रामस्थांना समजून आल्यानंतर त्यांनी सदाशिव पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मयत शेतकर्याच्या पश्चात पत्नी दोन मुलं व चार मुली असा सात लोकांचा परिवार आहे. घटनेमुळे आसाणे गाव आणि तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.