शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात वादळासह तुरळक पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : सातपुड्यातील धडगाव, मोलगी भागात बुधवारी दुपारी वादळासह तुरळक पाऊस झाला. यात अनेक घरांचे छत ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : सातपुड्यातील धडगाव, मोलगी भागात बुधवारी दुपारी वादळासह तुरळक पाऊस झाला. यात अनेक घरांचे छत उडाले तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. या पावसामुळे आंब्यांचे व महू फुलांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणावर उकाडा होत आहे. तापमानही ४१ ते ४२ अंशावर स्थिर आहे. अशा वातावरणात सातपुड्यातील दऱ्याखोºयात मात्र पावसामुळे वातावरणात दिलासा मिळाला, मात्र यामुळे नुकसान देखील झाले. बुधवारी धडगाव व मोलगी भागात दुपारी अनेक भागात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दोन वाजेच्या सुमारास वादळ आले. सोबत पाऊस देखील होता. वादळाचा वेग अधीक असल्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे छत उडाले. वृक्ष उन्मळून पडले होते.सध्या सातपुड्यात कैऱ्यांचा हंगाम मोठ्या प्रमाणावर आहे. पक्व कैºयांचे आमसूल बनविण्याचेही काम सुरू आहे. अशात वादळ आल्याने आंब्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच यंदा मोहरचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादन कमी येणार होते त्यात आता वादळामुळे नुकसान झाल्याचे चित्र आहे. आंब्यासह महू फुलांचेही या वादळात नुकसान झाल्याचे चित्र आहे.