शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाजातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे शहादा शहरातील नगर परिषद मराठी शाळा क्रमांक ११ मध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे शहादा शहरातील नगर परिषद मराठी शाळा क्रमांक ११ मध्ये मान्यवरांच्या हस्ते गरजू मुलींना ड्रेस वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा सचिव हिरालाल कुंभार, जिल्हा सदस्य खगेंद्र मोहन कुंभार, प्रल्हाद कुंभार, दीपक पुनमचंद कुंभार, सामाजिक कार्यकर्ते नागो मकरंदे, मुख्याध्यापक राजाराम रावताळे, वर्षा मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.मराठी शाळा हळूहळू कात टाकत असून, डिजिटल क्रांतीमुळे शाळेत विद्यार्थी आनंदाने व उत्साहाने येत असून, पटसंख्यादेखील वाढत आहे. कदाचित याच शाळेतून एखादा विद्यार्थी उच्च पदावर पोहोचून शाळेचे व आपल्या परिसराचे नाव यशोशिखरावर नेऊ शकतो. फक्त या हिऱ्यांना पैलू पाडण्याची गरज आहे, असे मत चव्हाण यांनी मांडले. तसेच हिरालाल कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, खेळ, अभ्यास, वक्तशीरपणा, सार्वजनिक स्वच्छता, टापटीप पणा यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल सूर्यवंशी तर आभार राजू डुडवे यांनी मानले. कार्यक्रास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.