शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

प्रकाशातील जि़प़शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रवासाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 1:03 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुजरात राज्यातील देवमोगरा येथील याहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुजरात राज्यातील देवमोगरा येथील याहा मोगी देवीचे दर्शनासह वनपर्यटन घडवून आणले़ शिक्षकांच्या या सह्रदयतेने पालकही भारावले होते़उपक्रमशील शाळा अशी ओळख असलेल्या प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामलाल पारधी, संगीता राणे, दर्पण भामरे, अनिता पाटील यांनी दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना धार्मिक स्थळ दर्शनासह वनक्षेत्राची ओळख व्हावीसाठी यासाठी देवमोगरा येथे भेटीचे आयोजन केले होते़ यात प्रामुख्याने मोल-मजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलांचा समावेश होता़ परिस्थिती अभावी कुठेही न गेलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करुन त्यांची ही सफर घडवून आणली गेली़ शिक्षकांनी स्वखर्चाने आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी खाजगी लक्झरी बस करण्यात आली होती़ या प्रकारच्या बसमध्ये पहिल्यांदा बसल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहºयावर ओसंडून वाहत होता़देवमोगरा येथील याहामोगी माता मंदिर आणि परिसरात आयोजित या क्षेत्रभेटीदरम्यान याहामोगी देवीच्या दर्शनासह विद्यार्थ्यांनी परिसरात भेट दिली़ यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर हे विद्यार्थ्यांसोबत होते़ विद्यार्थ्यांनी याठिकाणी सहभोजन करत विविध खेळ खेळत, गप्पा, गाणी म्हणत धम्माल केली़मुख्याध्यापक रामलाल पारधी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शालेय सोबत ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हायला पाहिजे़ यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होती़ यातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणबाबत गोडी निर्माण होईल़