शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांनी एकत्र येत विधायक काम उभे करावे- जिल्हाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

नंदुरबार येथे जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोशिएशनची स्टॉकिस्ट अपार्टमेंट नियुक्त करण्यासाठी होलसेल औषधी विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. ...

नंदुरबार येथे जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोशिएशनची स्टॉकिस्ट अपार्टमेंट नियुक्त करण्यासाठी होलसेल औषधी विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डागा, स्टॉकिस्ट अपार्टमेंटचे चेअरमन ललित छाजेड, उपस्थित होते. राजेंद्र डागा म्हणाले, होलसेल औषधी विक्रेत्यांना कोणतीही अडचण आल्यास संघटनेशी संपर्क साधावा. आपसातील मतभेद विसरून जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ललित छाजेड यानी सांगितले, जो नवीन औषधी विक्रेता दुकान सुरू करेल, त्यास संघटनेची अधिकृत सदस्यता स्वीकारावी लागेल. होलसेल विक्रेत्यानेही संघटनेच्या सदस्यत्वाशिवाय माल देऊ नये. यावेळी विक्रेत्यांच्या विविध अडचणी, प्रश्न, समस्या यावर चर्चा करण्यात आली. सदस्यांनीही विविध प्रश्न उपस्थित केले. डागा व छाजेड यांनी त्यांचे समाधान केले.

बैठकीला महेश पवार, रवी अग्रवाल, नितीन शहा, संजय जैन, संघटनेचे उपाध्यक्ष नीलेश शर्मा, विकास पाटील, दिनेश जैन, कृष्णा पटेल, राजू अग्रवाल आदी उपस्थित होते.