शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा विनयभंग करून मारहाण करणाऱ्यास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण करणाºया युवकास न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण करणाºया युवकास न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सोनारेदिगर, ता.नवापूर येथे ही घटना जून २०१६ मध्ये घडली होती.पिढीत तरुणी तिच्या बहिणीसह शेतात जात असतांना विजय जितेंद्र वसावे याने त्यांचा रस्ता अडवून पिढीत तरुणीचा हात धरून तिला जबरीने दुचाकीवर बसण्यास सांगितले. तरुणीने न ऐकल्याने त्याने मारहाण केली होती. नवापूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हा खटला चालला. न्या.राजीव भरवाल यांनी विजय वसावे यास पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यातील तीन हजार रुपये पिढीत युवतीस दिले जाणार आहेत. दोषारोपपत्र उपनिरीक्षक एस.एल.कदम यांनी सादर केले होते. सरकारी वकील अजय सरळकर यांनी काम पाहीले. पैरवी अधिकारी म्हणुन हवालदार प्रमोद पाठक होते.