शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोनवल परिसरातील शेतीच्या नुकसानीची पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील सोनवल तर्फे बोरद येथे अतीवृष्टी आणि गावाजवळील नाल्यांना आलेल्या पुरात  घर आणि शेतीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील सोनवल तर्फे बोरद येथे अतीवृष्टी आणि गावाजवळील नाल्यांना आलेल्या पुरात  घर आणि शेतीचे नुकसान झाले होत़े याठिकाणी पंचनाम्यांची मागणी करण्यात येत होत़े यानुसार बुधवारी सकाळी नुकसानीचे पंचनामे करण्यात आल़ेसोनवद येथे 5 ऑगस्टपासून भिषण पूरस्थिती निर्माण झाली होती़ यातून अनेकांच्या शेतातील पिक पूर्णपणे नष्ट होऊन शेतजमिनही खरडली गेली होती़ सोनवल परिसरात साधारण 569 हेक्टर जमिनीवर यंदा पेरण्यात करण्यात आली होती़ यात 485 हेक्टर क्षेत्रात कापूस, 25 हेक्टर सोयाबीन आणि 5 हेक्टर क्षेत्रात मिरची लागवड करण्यात आली होती़ या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याची स्थिती असून प्रशासनाकडून पंचनामे सुरु होत़े तलाठी आऱएऩदेसले, कृषी सहायक धनराज निकुंभे यांच्याकडून हे पंचनामे करण्यात आल़े यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शेतकरी उपस्थित होत़े बुधवारी सायंकाळर्पयत पंचनामे सुरु होत़े शेतशिवारातील पंचनाम्यांची भरपाई तातडीने देण्याची अपेक्षा उपस्थित शेतक:यांकडून व्यक्त करण्यात आली़ सोनवद गाव परिसरातून तीन नाले वाहतात़ या नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे शेतशिवाराची भिषण स्थिती झाली होती़ या भागातील अनेक शेतक:यांनी पिकविमा योजनेत सहभाग नोंदवला आह़े यामुळे त्यांना संबधित विमा प्रतिनिधींनी भेटी देऊन पाहणी करण्याची मागणी शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े शहादा तालुक्यातील वैजाली, काथर्दा, सोनवल, वाघोदा, परिवर्धे, वाघोदा, या भागात अतीवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात शेतपिकांसह शेतजमिनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने शेतक:यांना कोटय़ावधी रुपयांचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आह़े