शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

कुकरमुंडा येथे पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:10 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गुजरात व महाराष्ट्राच्या सरहद्दीवर असलेल्या कुकरमुंडा येथे खंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या पाच दिवसापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गुजरात व महाराष्ट्राच्या सरहद्दीवर असलेल्या कुकरमुंडा येथे खंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या पाच दिवसापासून भजन, कीर्तन, सत्संगासह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. मंगळवारी सकाळी सद्गुरू खंडोजी महाराजांच्या पालखी व रथ मिरवणुकीने महोत्सवाची सांगता करण्यात आली. तापी नदी किनारी असलेल्या कुकरमुंडा येथे प्रभुरामचंद्राचे उपासक जसवंत  स्वामी व कृष्णभक्त सदगुरू खंडोजी महाराज या दोन महान संस्तांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे. याठिकाणी खंडोजी महाराजांचे समाधी मंदिर व जसवंत स्वामींचे पुरातन मंदिर आहे. अश्विन शुद्ध त्रयोदशी ते अश्विन कृष्ण द्वितीया या पाच दिवस खंडोजी महाराज मंदिरात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे पाच वाजेपासून सद्गुरू खंडोजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीस सुरूवात करण्यात येवून या पालखीचे व रथाची ठिकठिकाणी भाविकांनी पूजा केली. दरम्यान दुपारी 12 वाजता गाव प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मिरवणूक समाधी मंदिरात आली. या वेळी संस्थांचे पाचवे गादी पुरूष उद्धव महाराजांनी काल्याचे कीर्तन केले. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. या वेळी भाविकांनी  पुढील वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव मोठय़ा उत्साहापूर्ण वातावरणात साजरा करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन उद्धव महाराजांनी      केले.