शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागात आॅनलाईन अध्यापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अतिदुर्गम भागातील वेली, ता.अक्कलकुवा येथील कै.दिलवरसिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अतिदुर्गम भागातील वेली, ता.अक्कलकुवा येथील कै.दिलवरसिंग पाडवी स्मारक स्मृती संस्थेच्या वेली माता आश्रमशाळेतर्फे सोशल मिडियाचा वापर करीत आॅनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. हे लॉकडाऊन कधी थांबणार हे निश्चित नसल्याने वेली येथील आश्रमशाळेच्या शिक्षकांनी दुसरी ते १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी ज्यांच्या पालकांजवळ अँड्रॉईड मोबाईल आहेत त्यांच्याशी संपर्क साधून ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून सर्व वर्गातील विषय शिक्षकांनी २५ एप्रिलपासून अभ्यास घेणे सुरू केले आहे. अतिदुर्गम भाग असल्याने इंटरनेटची अडचणीसह इतर बाबींवर मात करीत शिक्षकांनी आॅनलाईन अध्यापन सुरू केले असून विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिलेल्या अभ्यासाची पडताळणीही शिक्षकांकडून करण्यात येते. आश्रमशाळेने पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियाही सुरू केली आहे. आठवड्यातून दोनवेळा संस्था चालक, मुख्याध्यापक व शिक्षक आॅनलाईन एकत्र येऊन उपक्रमाबाबत चर्चा करण्यात येते.