शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

मुंबई रिटर्नसह मयताच्या संपर्कातील एकजण बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:21 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/बामखेडा : मुंबई रिटर्न असलेला नंदुरबारातील ४१ वर्षीय व्यक्ती आणि हिंगणी येथील बाधीत मयताच्या सोबत राहिलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/बामखेडा : मुंबई रिटर्न असलेला नंदुरबारातील ४१ वर्षीय व्यक्ती आणि हिंगणी येथील बाधीत मयताच्या सोबत राहिलेला त्याचा २८ वर्षीय पुतण्या अशा दोघांचा अहवाल रविवारी रात्री पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३४ झाली आहे.नंदुरबारातील नागाई नगरात राहणारा व मुंबई येथून आलेला ४१ वर्षीय व्यक्तीला त्रास झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. तेथून त्यांचे स्वॅब जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. ते होम क्वॉरंटाईन होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.याशिवाय हिंगणी येथील मुंबई रिटर्न मयत शिक्षकाचा पुतण्या देखील पॉझिटिव्ह झाला आहे. मयत शिक्षकासोबत खाजगी रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात हा २९ वर्षीय युवक सोबत होता. त्याचाही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो संस्थात्मक क्वॉरंटाईन होता. आता त्यालाही जिल्हा रुग्णालयात कोवीड कक्षात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, नंदुरबार येथील नागाई नगर भागातील परिसर सील करून प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे.या भागात महसूल, आरोग्य व पोलीस विभागाने जावून रात्री उशीरापर्यंत विविध ठिकाणी बॅरीकेटींग केले. बाधीताच्या कुटूंबातील व्यक्तींनाही क्वॉरंटाईन करण्यात आले.