शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

ट्रॅक्टरच्या धडकेत तळोद्यात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:52 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव वेगातील ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार युवक ठार झाल्याची घटना तळोदा शहरातील सुशिल नगरात मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव वेगातील ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार युवक ठार झाल्याची घटना तळोदा शहरातील सुशिल नगरात मंगळवारी सायंकाळी घडली़शैलेश राज्या पाडवी (१७) रा़ सितापावली असे मयत युवकाचे नाव असून तो मंगळवारी सायंकाळी सायकलीने अक्कलकुवा-शहादा वळणरस्त्याने सुशील नगरात जात होता़ यादरम्यान मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने शैलेश याच्या सायकलीस धडक दिली़ यात त्याचा मृत्यू झाला़ अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला़ याबाबत जंगलसिंग मंगलसिंग पाडवी रा़ तळोदा याने तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रॅ्क्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़