एकावर कु:हाडीने वार करून जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:00 IST2019-09-10T12:00:55+5:302019-09-10T12:00:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणावरून एकावर कु:हाडीने वार करून जखमी केल्याची घटना भवरे, ता.नवापूर येथे घडली. नवापूर ...

One hit and injured with bone marrow | एकावर कु:हाडीने वार करून जखमी

एकावर कु:हाडीने वार करून जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किरकोळ कारणावरून एकावर कु:हाडीने वार करून जखमी केल्याची घटना भवरे, ता.नवापूर येथे घडली. नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सोमजी नानजी गावीत यांचा मुलगा घरी उशीरा का आला असे विचारल्याचा राग येवून कोटय़ा हुरजी गावीत याने कु:हाडीने सोमजी वर वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत नवापूर पोलिसात कोटय़ा गावीत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: One hit and injured with bone marrow