शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात मद्याच्या नशेत पाण्याच्या टाकीवरून उडी घेतल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील अमर चित्र मंदिराजवळील तलाठी कॉलनीत असलेल्या उंच पाण्याच्या टाकीवर चढून एका युवकाने मद्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील अमर चित्र मंदिराजवळील तलाठी कॉलनीत असलेल्या उंच पाण्याच्या टाकीवर चढून एका युवकाने मद्याच्या नशेत उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.याबाबत वृत्त असे की, येथील खोडाईमाता परिसरातील झोपडपट्टीत राहणारा संतोष बाबू वडार (४२) याने मद्य प्राशन करून मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अमर चित्र मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर चढला. काही काळ त्याने मनोरंजन केले. या वेळी बघ्यांची गर्दीही जमली होती. लोक त्याला खाली उतरण्याचे आवाहन करीत होते. अशा स्थितीतच त्याने अचानक पाण्याच्या टाकीवरुन उडी घेतली. याबाबतचे चित्रीकरण अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये केले. संतोष वडार खाली पडताच तो रक्तबंबाळ झाला. त्याला लागलीच गस्तीवर असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या वाहनाद्वारे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत राजू वामन वडार याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.