शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

करडे येथे किरकोळ वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील करडे येथे मोटारसायकल रस्त्याच्या बाजूने घेण्यास सांगितल्याच्या रागातून चाैघांनी एकास मारहाण केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा तालुक्यातील करडे येथे मोटारसायकल रस्त्याच्या बाजूने घेण्यास सांगितल्याच्या रागातून चाैघांनी एकास मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. सुनील सुकलाल रहासे, रा. करडे हे सोमवारी सायंकाळी बैलगाडीने शेतातून घरी येते होते. त्यांच्या घरासमोर सुरेश करमसिंग रहासे याची दुचाकी रस्त्यावर उभी होती. यावेळी सुनील रहासे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या संतोष रहासे यास मोटारसायकल बाजूला करण्यास सांगितले. याचा राग आल्याने सुरेश रहासे याने दिनेश करमसिंग रहासे, राज सुरेश रहासे व शाहीर सुरेश रहासे यांना बोलावून आणत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यवसान थेट मारहाणीत झाले. दरम्यान, राज रहासे याने सुनील रहासे यांच्या डोक्यात लोखंडी गज मारून गंभीर जखमी केले, तर इतरांनी कपडे फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी सुनील रहासे यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार पूर्ण करण्यात आले. त्यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुरेश, दिनेश, राज व शाहीर रहासे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.