शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

एनसीसीचे कमांडिंग अधिकारी शर्मा यांची नंदुरबारातील शाळांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेनेचे कमांडिंग अधिकारी लेप्ट.कर्नल अरविंद मिश्रा हे नंदुरबार दौऱ्यावर आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेनेचे कमांडिंग अधिकारी लेप्ट.कर्नल अरविंद मिश्रा हे नंदुरबार दौऱ्यावर आले आहे. त्यांनी शहरातील जी.टी.पाटील महाविद्यालय, डी.आर. हायस्कुल व एकलव्य विद्यालयांना भेटी देत विविध तेथील छात्रसैनिकांशी संवाद साधला.आपल्या भेटीत लेप्ट.मिश्रा यांनी एन.सी.सी. कार्यालय व ग्रंथालयाचीही पाहणी केली जी.टी.पाटील महाविद्यालय व संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव, डी.आर. हायस्कुल येथे मुख्याध्यापक पी.डी. पिंपळे व एकलव्य विद्यालयात मुख्याद्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी लेफ्ट कर्नल मिश्रा यांचा सत्कार केला.जी.टी.पाटील महाविद्यालयात समन्वयक डॉ.एम.एस. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ.आर.आर. कासार, डॉ.महेंद्र रघुवंशी यांनी सुबेदार बलवानसिंग हवलदार यांचे स्वागत केले. तसेच विलास वाघ, राहुल पाटील व लेप्ट.डॉ.विजय चौधरी यांनी एन.सी.सी. शाळा व महाविद्यालयीन स्तरावर विकसीत करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली.आपल्या भेटीत छात्रसैनिकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी एन.सी.सी. आत्मविश्वास वाढविणारी यंत्रणा आहे. असे प्रतिपादन करत छात्रसैनिकांनी एकता व अनुशासन या तत्वाचा वापर जीवन लयबद्ध करण्यासाठी करावा. भारतीय सेनेत सहभागी होण्यासाठी एन.सी.सी. हे एक उत्तम माध्यम आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार, स्वस्थ शरीर व आधुनिक, सामाजिक ज्ञान सुध्दा आत्मसात करण्यास राष्ट्रीय छात्रसेना उपयुक्त ठरते, म्हणुन एनसीसी शी एकनिष्ठ राहुन यशाचा मार्ग गाठा असे आवाहन त्यांनी छात्रसैनिकांना केले.