शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात ११ जण होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : सोलापुर येथे जमातचा कालावधी व्यतीत करुन ३१ मार्च रोजी नवापुर येथे परतलेल्या ११ जणांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : सोलापुर येथे जमातचा कालावधी व्यतीत करुन ३१ मार्च रोजी नवापुर येथे परतलेल्या ११ जणांना विलगीकरण कक्षातुन सोडण्यात आले. तपासणीत निगेटिव्ह अहवाल आलेले से सर्व जण पुढील १४ दिवस होम क्वॉरंटाईन राहतील.जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागा यांच्याकडून शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात पुरुषांसाठी विलगीकरण कक्ष बनविण्यात आले आहे़ तसेच महिलांसाठी शहरातील जयहिंद छात्रालयात सोय करण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी सोलापूर येथून जमात मधून नवापुरात परत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११ जणांना पथकाने ताब्यात घेतले १४ दिवसांसाठी क्वारंटाईन कक्षात दाखल केले होते़ याठिकणी त्यांची दैनंदिन चाचणी व तपासणी करण्यात येत होती. दरम्यान त्यांच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसुन न आल्याने व तपासणीचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यावर अखेर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. १४ व्या दिवशी कक्षातून त्यांची घरी रवानगी करण्यात आली आहे़ याठिकाणी ते १४ दिवस बंदिस्त राहतील़ आरोग्य अधिकारी डॉ. एच. टी. कोकणी व डॉ. सुरेश देसाई यांनी त्यांची तपासणी केली. तहसीलदार उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक डिगंबर शिंपी यांच्या उपस्थितीत या सर्व ११ जणांना सोडण्यात आले. सध्या नवापुरातील दोन्ही कक्षांमध्ये याठिकाणी २० पुरुष आणि १४ महिलांना ठेवण्यात आले आहे़