शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाथाभाऊ भाजपातच राहणार : एकनाथराव खडसे

By admin | Updated: March 27, 2017 16:53 IST

नाथाभाऊ भाजपातच राहणार असून राष्ट्रवादी प्रवेशाच्या निव्वळ अफवा आहेत अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी सोमवारी भुसावळ येथे पत्रकारांशी बोलताना दिली़

भुसावळ, दि.27- नाथाभाऊ भाजपातच राहणार असून राष्ट्रवादी प्रवेशाच्या निव्वळ अफवा आहेत. अशा अफवा पसरविणारे आपल्यावर प्रेम करणारे भाजपाप्रेमी वा अन्य दुसरेही असू शकतात, अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी सोमवारी भुसावळ येथे पत्रकारांशी बोलताना दिली़
गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, माजी कृषीमंत्री शरद पवार व नवाब मलिक यांच्याशी झालेल्या चर्चेचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी हा खोडसाळपणा असल्याचे सांगत स्व-पक्षातल्या काहींचे आपल्यावर अधिक प्रेम आहे त्यामुळेच हे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितल़े 
खडसे यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केले की, आपण भाजपा सोडणार हे कार्यकत्र्यानादेखील पटणारे नाही़ ज्या पक्षाचा विस्तार आपण केला तो पक्ष आपण सोडणार नाही़ जे आज पदावर बसलेले आहेत ते एका दिवसात बसलेले नाही, असे सांगत जिल्ह्याची आधीची खडकाळ जमीन आपण सुपीक केली आहे त्यामुळे तिच्यावर तण तर वाढणारच आह़े, असेही ते म्हणाल़े पक्ष सोडणे हा विचारही आपल्या मनात नाही़ काहींना मात्र अफवा पसरवण्यात आनंद वाटतो़ जुने चार ते पाच वर्षापूर्वीचे फोटो सोशल मिडीयात टाकले जात आहेत़ कुणालातरी मी जास्त आवडायला लागलो आहे हे यातून सिद्ध होत़े अफवा पसरवणारा पक्षातलाच आहे, असेही नाही, असे सांगत त्यांनी सहवासातून कदाचित हे निर्माण झालेले हे प्रेम असावे, अशी कोपरखळी त्यांनी मारली़
राष्ट्रवादीच भाजपा विलीन होणार मात्र हीदेखील अफवा
शरद पवारांना राष्ट्रपती बनवत असल्यास राष्ट्रवादीच भाजपात विलीन करण्याची तयारी आहे, असे सूचक विधान करीत अर्थात ही देखील सोशल मिडीयावर अफवा असल्याची कोपरखळी खडसे यांनी मारली़ तसेच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या विषयावर डुबती नैय्यात बसणार कोण, अशी कोपरखळीही त्यांनी मारली़