नंदुरबारच्या विद्यार्थ्याचा किरगिझीस्थानमध्ये मृत्यूने हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:09 IST2020-04-30T12:09:18+5:302020-04-30T12:09:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :येथील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी मध्य आशियातील किरगिझीस्थान येथे असतांना त्याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याने शहरात ...

Nandurbar student killed in Kyrgyzstan | नंदुरबारच्या विद्यार्थ्याचा किरगिझीस्थानमध्ये मृत्यूने हळहळ

नंदुरबारच्या विद्यार्थ्याचा किरगिझीस्थानमध्ये मृत्यूने हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :येथील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी मध्य आशियातील किरगिझीस्थान येथे असतांना त्याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. हिमांशू नुक्ते असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मयत विद्यार्थ्याचे वडील हे मुंबई उच्च न्यायालयात नोकरीला असून लॉकडाऊनमुळे नुक्ते कुटूंब नंदुरबारला आले आहे. दरम्यान, याबाबत युवक काँग्रेसचे डॉ.सत्यजीत तांबे यांनी टिष्ट्वट करून खासदार डॉ.हिना गावीत यांनाही त्यांनी टॅग केले आहे.

Web Title: Nandurbar student killed in Kyrgyzstan