शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना ब्राह्मणपुरी ता़ शहादा ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना ब्राह्मणपुरी ता़ शहादा येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली़ब्राह्मणपुरी येथील भय्या रामलाल ठाकरे (२१) हा युवक मंगळवारी सायंकाळी कामावरुन घरी आला़ दरम्यान त्याची एमएच-१४-डीए-९११९ ही दुचाकी घराजवळ लावत असताना भरधाव वेगातील कारने त्याला धडक दिली़ यात भय्या ठाकरे हा जखमी झाला़ धडक दिल्यानंतर कारसह चालक फरार झाला़ पोलिस पाटील रविंद्र पवार यांच्यासह ग्रामस्थ याठिकाणी दाखल झाले होते़ जखमीला म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे़ पोलीस कर्मचारी अजय पवार यांनी धडक देणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला होता़ परंतू तो चालक वाहनासह पसार झाला़ दरम्यान रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येत होती़