शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोराचा रात्रभर धुमाकूळ

By admin | Updated: March 22, 2017 23:37 IST

ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात : न्याहलीतून पेट्रोलही चोरले

नंदुरबार : शहराबाहेरच्या एका बारमधून दुचाकी चोरून तालुक्यातील न्याहली परिसरात एका चोरटय़ाने रात्री उशिरार्पयत धिंगाणा घातला होता़ सकाळी चोरटय़ाचा ग्रामस्थांनी शोध घेत, त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला़
न्याहली गावात मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास एक युवक मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवर फिरत असल्याचे काही ग्रामस्थांना दिसून आल़े त्याला ग्रामस्थांनी हटकले असता हिंदी भाषिक असल्याची बतावणी करत ग्रामस्थांची दिशाभूल करू लागली़ काही काळानंतर नंदुरबारकडे गेलेल्या त्या युवकाने पुन्हा गावाकडे मोर्चा वळवून गावातील काही दुचाकींचे पेट्रोल चोरल़े एका गाडीतून पेट्रोल काढत असताना तो युवकांना दिसला़ त्याचा पाठलाग केल्यावर त्याने तेथून पळ काढला़ सकाळी न्याहली येथील काही जण घोटाणे गावाकडे जात असताना एकजण शेतात दिसला. जवळ कोंबडी खाल्ल्याचे दिसून आल़े ग्रामस्थांनी रनाळे औटपोस्टला माहिती दिल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आल़े चौकशी केल्यावर त्याच्याकडे असलेली मोटारसायकल ही चोरीची असल्याची कबुली त्याने दिली़ संबंधित चोरीची घटनाही शहर पोलीस ठाण्याच्या आवारात झाल्याने त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल़े