शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

मोगरा पाडवीचे उपकरण राष्टÑीय स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात नंदुरबार येथील भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालयाच्या मोगरा राजकुमार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात नंदुरबार येथील भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालयाच्या मोगरा राजकुमार पाडवी या विद्यार्थिनीने ‘गरिबांचा कामोड’ हे उपकरण सादर केले होते. तिच्या या उपकरणाची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.गरिबांचा कमोड’ या उपकरणाद्वारे अत्यल्प कमी खर्चात घरगुती स्वरूपात वेस्टर्न कामोड बनविता येतो. तो गरोदर माता, दिव्यांग, वृद्ध, गरीब व गरजू व्यक्तींसाठी उपलब्ध होत असल्याचे मोगरा पाडवी हिने पटवून दिले. त्यामुळे राज्यातून राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवडण्यात आलेल्या तीन उपकरणांमध्ये मोगरा पाडवीच्या या ‘गरिबांचा कमोड’ नेही बाजी मारली आहे. या उपकरणाची राष्ट्रीयस्तरावर झालेल्या निवडीबद्दल मोगरा पाडवी व तिचे मार्गदर्शक शिक्षक भिका भोई, सचिन बागूल यांचे शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम, संस्थाध्यक्ष देवराम पाटील, सचिव मधुकर पाटील, मुख्याध्यापक राहुल खैरनार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, कुंदन पाटील यांनी तिचे कौतुक केले आहे.