शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील होळी चौक परिसरात दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री 10 ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील होळी चौक परिसरात दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आह़े कुरेशी मोहल्ल्यातील नासिर अल्लारख्खा मक्राणी व जमील रहेमान कुरेशी या दोघा युवकांमध्ये वाद झाला होता़ जमील हा नासिर मक्राणी याच्या ओटय़ावर बसून दंगामस्ती करीत असल्याने दोघांमध्ये वादावादी झाली़ दरम्यान जमील रेहमान कुरेशी, सादिक रहेमान कुरेशी, शारुख रसूल कुरेशी, शोएब रसुल कुरेशी सर्व रा़ आयटीआय कॉलजे जवळ कसाई मोहल्ला व नासीर कालु मक्राणी, नझीर कालु मक्राणी सर्व रा़ कसाई मोहल्ला यांच्या हाणामारी झाली होती़ यादरम्यान नासीर मक्राणी याने त्याच्याजवळील चाकूने जमीलखान मक्राणी याच्या हातावर वार केला होता़ तर दुस:या गटाकडून शारुख कुरेशी याने नासिर मक्राणी याच्या डोक्यात सळईने वार केला होता़ घटनेनंतर पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल़े याप्रकरणी नासिर मक्राणी याच्या फिर्यादीवरुन जमील, सादिक, शारुख, शोएब या तिघांविरोधात तर जमील  कुरेशी याच्या फिर्यादीनुसार नासीर मक्राणी, नझीर मक्राणी, मम्मू मक्राणी यांच्याविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत वसावे व पोलीस कॉन्स्टेबल विजय वसावे करत आहेत़