शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

म्युनिसिपल हायस्कूल स्मरणिकेच्या नियोजनासाठी शहाद्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

या स्मरणिकेत शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची यादी, माजी विद्यार्थ्यांचे शाळेविषयी लेख, शाळेची गौरवशाली इतिहासाची परंपरा, शाळेने आपल्यावर केलेले ...

या स्मरणिकेत शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची यादी, माजी विद्यार्थ्यांचे शाळेविषयी लेख, शाळेची गौरवशाली इतिहासाची परंपरा, शाळेने आपल्यावर केलेले संस्कार आदी अनेक विषयांचा लेख समावेश असलेली स्मरणिका प्रकाशित करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. स्मरणिका संपादकीय मंडळात प्राचार्य मोहन सोनार, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, प्रा.यशवंत क्षीरसागर, उदय निकम, सुरेश जव्हेरी, विजय देशपांडे, सुजाता पाटील आदींची निवड करण्यात आली. स्मरणिका आकर्षक, परिपूर्ण व संग्रही होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. स्मरणिका प्रकाशनावेळी आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला जाणार आहे. स्मरणिकेसाठी आजी-माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या आठवणी, शाळेने आपल्यावर केलेले संस्कार, आपल्या यशात शाळेचे योगदान, शाळेची गौरवास्पद कामगिरी याबद्दल आठवणींना उजाळा मिळावा म्हणून आपले विचार, लेखी स्वरूपात ३१ मे पर्यंत प्राचार्य मोहन सोनार यांच्याकडे किंवा संपादक मंडळाकडे म्युनिसिपल हायस्कूल कार्यालयात टपालाने पाठवावेत, असे आवाहन संपादकीय मंडळातर्फे शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांना केले आहे. बैठकीला प्राचार्य मोहन सोनार, पर्यवेक्षक यशवंत क्षीरसागर, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, उदय निकुंभ, सुरेश जव्हेरी, दिगंबर माने, प्रवीण पाडवी, धनगर आदी उपस्थित होते.