शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

चरणमाळ घाटात लक्झरी बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शहरापासुन २० किलोमीटर अंतरावरील पिंपळनेर-नवापुर रस्त्यावर चरणमाळ घाटात सोमवारी मध्यरात्री खाजगी बसचा अपघात होउन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : शहरापासुन २० किलोमीटर अंतरावरील पिंपळनेर-नवापुर रस्त्यावर चरणमाळ घाटात सोमवारी मध्यरात्री खाजगी बसचा अपघात होउन सहचालकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली. या अपघातात चार बालकांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत़सुरत येथील खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची जीजे १४ एक्स २२५० ही बस धुळे येथील लग्न कार्य आटोपुन सुरतकडे परत जात असतांना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चरणमाळ घाटात तिव्र उतारावरील एका वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील संरक्षण कठड्यावर आदळल्याने अपघात झाला. या अपघातात बसचा सहचालक जागीच ठार झाला तर इतर १६ प्रवासी जखमी झाले़ बसमध्ये एकूण ३७ प्रवासी होते. कोंडाईबारी घाटातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने धुळे व सुरत कडे जाणारी वाहने चरणमाळ मार्गे ये जा करीत आहेत. रात्री देखील या रस्त्याचा वापर वाढला आहे. अपघातात लक्झरी बसच्या दर्शनी भाग दाबला गेल्याने बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर बस चालकाने तेथुन पळ काढला. सुरतेकडे भाजीपाला वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांनी जखमींंना सुरत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. नवापुर पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.