शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

वाघाळे येथून रोख रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथील उघड्या घरातून एकाने ४५ हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस शुक्रवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथील उघड्या घरातून एकाने ४५ हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली़ पैश्यांसह चोरट्याने दुचाकीही चोरुन नेली होती़ परंतू पाठलाग झाल्याने ती सोडून त्याने पळ काढला़वाघाळे येथील निर्मलाबाई चुनीलाल ठाकरे ह्या दुपारी घराबाहेर असल्याचा फायदा घेत विलास चंद्रसिंग साबळे रा़ मोग्राणी ता़ नवापुर याच्यावर याने प्रवेश करत घरात ठेवलेले ४५ हजार रुपये रोख आणि घराबाहेर असलेली दुचाकी घेऊन पळ काढला़ ही माहिती समोर आल्यनंतर निर्मलबाई यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पाठलाग केल्यानंतर संशयित विलास याने दुचाकी जंगलात टाकून पळ काढला़याबाबत निर्मलाबाई ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन विलास साबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़