शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

बंद घराचे कुलूप तोडून 60 हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : म्हसावद येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी शिक्षक दाम्पत्याच्या घरातून 60 हजार 900 रूपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : म्हसावद येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी शिक्षक दाम्पत्याच्या घरातून 60 हजार 900 रूपयांचा ऐवज रोख रक्कमेसह लांबविल्याची घटना घडली. याबाबत म्हसावद पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सर्वत्र गणपतीची धूम सुरू असताना झालेल्या घरफोडीमुळे जनतेत खळबळ उडाली आहे.याबाबत वृत्त असे की, म्हसावद येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सजन बैसाणे हे परिवारासह सुटीनिमित्त मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. तीच संधी साधून चोरटय़ांनी सोमवारी पहाटे  बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाट, लॉकर तोडून सर्वत्र सामान, कपडे अस्ताव्यस्त फेकलेले होते. चोरीत 20 हजार रुपये रोख रकमेसह 40 हजार 900 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरटय़ांनी लांबविले.  दरम्यान, सोमवारी रात्री बारा-एक वाजता श्रीरामनगरमध्ये चोरटे आले होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना पळावे लागले. पोलिसांत गुन्हा नोंद केला असून सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली   आसिफअली सैयद पुढील तपास करीत आहे.