शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019: 36 मतदान केंद्रातून होणार थेट प्रेक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील 36 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग अर्थात थेट प्रेक्षेपण केले जाणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील 36 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग अर्थात थेट प्रेक्षेपण केले जाणार आहे. याशिवाय सखी मतदान केंद्र देखील कार्यान्वीत राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील यांनी दिली.  मतदानाच्या तयारीविषयी माहिती देतांना स्वाती थवील यांनी सांगितले, मतदारसंघात 361 मतदान केंद्र आहेत. त्यातील दहा टक्के अर्थात 36 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग केले जाणार आहे. त्यात वैजालीचे 11 क्रमांकाचे मतदान केंद्र, पिंगाणे 23, प्रकाशा 30, डामरखेडा 37, कळंबू 63, सारंगखेडा 75, वडाळी 104, तोरखेडा 112, कोरीट 123, लहान शहादा 130, खोंडामळी 145, करजकुपे 159, सुंदरदे 161, पातोंडा 170, भालेर 177, कोपर्ली 185, चौपाळे 200, दुधाळे 205, रनाळे 211, नांदर्खे 233, शनिमांडळ 238, तिलाली 244, सैताणे 250, वैंदाणे 256, नंदुरबार शहरातील 11 मतदान केंद्रांचा समावेश आहे.याशिवाय सखी मतदान केंद्र देखील राहणार आहे. मिशन विद्यालयातील इमारतीत हे केंद्र तयार करण्यात येणार आहे.निवडणूक कर्मचा:यांना 20 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रिडा संकुलाच्या मैदानात निवडणूक साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदान यंत्र ठेवण्याचे अर्थात स्ट्राँग रूमचे ठिकाण हे सरकारी धान्य गोदामात राहणार आहे. त्याच ठिकाणी  24 रोजी मतमोजणी देखील करण्यात येणार असल्याची माहिती स्वाती थवील यांनी दिली.