शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परवानाधारक व्यापा:यांच्या जिनिंग दुरुस्तीमुळे खरेदी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीने पळाशी ता़ नंदुरबार येथील खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु केलेली नसल्याने शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीने पळाशी ता़ नंदुरबार येथील खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु केलेली नसल्याने शेतकरी परत जात आहेत़ केंद्रातून कापूस खरेदी करणा:या व्यापा:यांच्या जिनिंगची दुरुस्ती सुरु असल्याने व्यवहार लांबवणीवर टाकण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े पळाशी येथील खरेदी केंद्रावर बाजार समितीने परवाना दिलेले 4 व्यापारी आणि सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाकडून कापूस खरेदी करण्यात येत़े हंगामात याठिकाणी दरदिवशी 50 पेक्षा अधिक वाहनातून कापूस विक्रीसाठी आणला जातो़ यंदा पावसाने वेळावेळी हजेरी लावल्याने बोंड फुटून बाहेर  आलेल्या कापसात ओलावा झाला होता़ ढगाळ वातावरणामुळे ओलावा कायम होता़ परंतू गत 10 दिवसात उन्हाचा कडाका वाढल्याने शेतक:यांना कापूस वेचणीची संधी मिळाली होती़ यातून दिवाळीपूर्वी कापूस विक्री होईल या उद्देशाने काही शेतकरी बाजार समितीच्या खरेदी केंद्रात आले होत़े परंतू येथे जिनिंग दुरुस्तीचे काम सुरु असल्याने  व्यापारी कापूस खरेदी करत  नसल्याची माहिती देण्यात आल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त   करण्यात आली़ खरेदी केंद्रावर आतार्पयत 1 हजार क्विंटल कापसाची खरेदी इतर दोघा व्यापा:यांनी करुन घेतल्याची माहिती देण्यात आली आह़े याठिकाणी प्रती क्विंटल पाच हजार रुपयांच्या आत कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती आह़े परंतू खरेदीचा हंगाम अद्यापही पूर्णपणे सुरु झालेला नसल्याचे सांगण्यात आले आह़े सूतगिरणीने भाव जाहिर केल्यानंतर येत्या आठवडय़ात खरेदी सुरु होण्याचा अंदाज आह़े दिवाळीनंतर सीसीआयकडूनही नंदुरबार आणि शहादा येथील कापूस खरेदी सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े