शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाडी पुनवर्सन येथे सात वर्षीय बालिकेवर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/शहादा : वाडी पुनवर्सन ता़ शहादा येथे ७ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा/शहादा : वाडी पुनवर्सन ता़ शहादा येथे ७ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली़ घटनेनंतर बालिकेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला गंभीर जखमा झाल्याची माहिती आहे़निकिता होमा वळवी असे बालिकेचे नाव आहे़ तुळाजा ता़ तळोदा येथील रहिवासी असलेली निकिता सोमवारी दुपारी आईसह वाडी पुनवर्सन येथे आली होते़ दरम्यान सायंकाळी पुनर्वसन शिवारातील शेतालगत खेळत असताना शेतातून आलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घालून तिला २५ फूट शेतात ओढून नेले होते़ यावेळी बालिका रडून आरडाओरडा करत असल्याचा आवाज आल्याने तिच्या आईसह नातेवाईकांनी दगड मारुन बिबट्याला पळवूल लावले़ घटनेत निकिता हीच्या डोके आणि मानेवार बिबट्याने चावा घेत नख मारल्याने ती जखमी झाली़ तिला तातडीने रात्री उशिरा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याठिकाणी उशिरापर्यंत आमदार राजेश पाडवी यांच्यासह वनविभागाचे अधिकारी यांनी भेटी दिल्या़मध्यम आकाराचा बिबट्या असल्याची माहिती वाडी येथील प्रत्यक्षदर्शींनी दिली असून तो शेतातून आल्याचा अंदाज आहे़ या भागात एकापेक्षा अधिक बिबटे असावेत असा अंदाज असून वनविभागाचे पथक सकाळपासून या भागात बिबट्याच्या पावलांचे ठसे शोधून पिंजरे लावण्याची कारवाई करत होते़