शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वून देण्याच्या बहाण्याने गुजरातमध्ये घरफोडी करणारा जेरबंद एलसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कपाटाची चावी बनवून देण्याच्या बहाण्याने घरात घुसून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कपाटाची चावी बनवून देण्याच्या बहाण्याने घरात घुसून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे़ गुजरात राज्यातील डेडियापाडा येथे ही घरफोडी झाली होती़ संशयितास शहर बसस्थानकातून ताब्यात घेण्यात आले आहे़दिलवरसिंग उदयसिंग शिकलीकर रा़शिखफळी, अक्कलकुवा असे चोरट्याचे नाव आहे़ दिलवरसिंग याने गुजरात राज्यातील डेडियापाडा व परिसरात कपाटाच्या लॉकरची चावी बनवून देण्याच्या बहाण्याने घरात घुसून ८२ हजार रूपयांची घरफोडी केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ संशयित दिलवरसिंग हा नंदुरबार शहरात वास्तव्यास असल्याचे समजून आल्यानंतर त्यांनी बसस्थानक परिसरात सापळा लावला होता़ यादरम्यान २६ सप्टेंबर रोजी दिलवरसिंग हा सापळ्यात अडकला होता़ त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता अजीतसिंग शिकलीकर रा़ बडवानी याच्यासोबत डेडियापाडा परिसरात चोरी केल्याची कबुली दिली होती़ त्याच्याकडून नंदुरबार जिल्ह्यासोबतच गुजरात राज्यातील विविध भागात केलेले गुन्हे चौकशीदरम्यान समोर आल्याची माहिती आहे़ संशयितास गुजरात राज्यातील नर्मदा जिल्हा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ दुसरा संशयित अजीतसिंग याची माहिती मध्यप्रदेश पोलीसांना कळवण्यात आली असून तो फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ ही कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, आनंदा मराठे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली़