शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

श्रमसंस्कारी विद्यार्थी रंगले कलाविष्कारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : दुर्गम भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचा शाळा व पालकांप्रमाणेच काबाडकष्ट याशिवाय अन्य बाबींशी फारसा संबंध येत ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी : दुर्गम भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचा शाळा व पालकांप्रमाणेच काबाडकष्ट याशिवाय अन्य बाबींशी फारसा संबंध येत नाही. शाळेत सांस्कृतिक उपक्रम ही बाब मोकस, पिंपळखुटा या भागातील विद्यार्थ्यांसाठी अंदाजाबाहेरची ठरते. अशातच मोकस ता.अक्कलकुवा येथे प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात या विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केली.या कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाचे सभापती निर्मला राऊत, जि.प. सदस्य सी.के. पाडवी, जि.प.चे माजी सदस्य सिताराम राऊत, आपसिंग वसावे, अशोक वसावे, केंद्रप्रमुख सुभाष खैरनार, विस्तार अधिकारी पी.जी. वळवी, सरपंच हानीबाई नाईक, उपसरपंच दिलीप राऊत, सरपंच राज्या वसावे, सुरेश वसावे, केंद्र समन्वयक प्रकाश गावीत, लढा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष संजय वळवी, पारशी नाईक, सुरेश वळवी, पोलिस पाटील सीमा वळवी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानासह त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून पिंपळखुंटा व वडफळी केंद्राच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निर्मला राऊत यांनी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे सांगितले. सी.के.पाडवी यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी हे उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोकस जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रामजी पाडवी, अमित वळवी, विजय वसावे, केश्वर वसावे, सुनील वळवी यांच्यासह वडफळी व पिंपळखुटा केंद्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.