नंदुरबारात के़सी़ पाडवी साडेबारा हजार मतांनी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:55 AM2019-05-23T09:55:14+5:302019-05-23T09:55:33+5:30

नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड़ के़सी़ पाडवी तब्बल साडेबारा हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ पहिल्या फेरीपासूनच ...

Kadir Padvi in Nandurbar is leading in a thousand votes | नंदुरबारात के़सी़ पाडवी साडेबारा हजार मतांनी आघाडीवर

नंदुरबारात के़सी़ पाडवी साडेबारा हजार मतांनी आघाडीवर

Next


नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड़ के़सी़ पाडवी तब्बल साडेबारा हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ पहिल्या फेरीपासूनच डॉ़ हिना गावीत या पिछाडीवर आहेत़ अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांना ८६ हजार १८६ तर डॉ़ हिना गावीत यांना ७३ हजार ५३३ इतकी मत पडलेली ेआहेत़ एकूण २७ फेऱ्या होणार आहेत़
दरम्यान, सकाळी ८ वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती़ मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़

Web Title: Kadir Padvi in Nandurbar is leading in a thousand votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.