शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

कडबा विक्रीतून मिळतो रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

कडबा वाहतूक करताना काळजी घेण्याची गरज कडबा वाहतूक करताना व्यापारी व वाहनधारक यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हा कडबा ...

कडबा वाहतूक करताना काळजी घेण्याची गरज

कडबा वाहतूक करताना व्यापारी व वाहनधारक यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हा कडबा पूर्णत: सुकलेला असल्याने त्वरित पेट घेतो. त्यामुळे आगीच्या सानिध्यात तो येणार नाही, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. शिवाय शेत-शिवारातून वाहनातून चारा वाहतूक करताना शेत-शिवारातील विजेच्या तारांना चाऱ्याचा स्पर्श होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा कमी उंचीवर किंवा लोंबकळणाऱ्या असतात. त्यात कडबा अडकून शॉर्ट सर्किटची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रस्त्यावर वाहतूक करताना कडबा झाकून वाहतूक केला गेला पाहिजे. कारण कडब्याच्या वाहनाच्या मागील वाहनधारकांवर कडब्याच्या उडणाऱ्या कचऱ्याला तोंड द्यावे लागते. याचा सर्वाधिक त्रास हा दुचाकीस्वारांना होता. तो कचरा अचानकपणे नाका-तोंडात किंवा डोळ्यात जातो व वाहनधारकांना त्याचा त्रास होतो. त्यातून अपघाताची शक्यता निर्माण होते.

बाहेरील पशुपालक कडब्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करून घेत आहेत. यातून अनेकांना रोजगारही मिळतो व शेतकऱ्यांनादेखील मदत होत असते.

-रेल्या तडवी, कडबा उत्पादक शेतकरी, रोझवा पुनर्वसन