शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

फरशी पुलावर बाहेर निघालेली लोखंडी सळई ठरतेय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवरील पूल ते केदारेश्वर मंदिर यादरम्यान फरशीचे काम करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवरील पूल ते केदारेश्वर मंदिर यादरम्यान फरशीचे काम करण्यात आले आहे. मात्र या फरशी पुलावरील लोखंडी सळई बाहेर आल्याने अपघाताला आमंत्रण देत आहे. याठिकाणी दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
प्रकाशा ते तोरणमाळ या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काही ठिकाणी फरशी पुलांचे काम झाले आहे. काही ठिकाणी गटारी व रस्त्याच्या आजूबाजूला भरावाचे काम सुरू आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच प्रकाशा येथील तापी नदीवरील पूल ते केदारेश्वर मंदिर यादरम्यान दोन ठिकाणी फरशी पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या फरशीवरील लोखंडी सळई बाहेर आली आहे. वाहनधारकांना लांबवरुन ही सळई दिसत नाही. जवळ आल्यानंतर ती दुचाकीच्या टायरमध्ये लटकते व त्यामुळे अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिंदे येथील एक दाम्पत्य मोटारसायकलीने जात असताना याच सळईमध्ये त्यांच्या दुचाकीचे चाक अडकल्याने ते खाली पडले. समोरून येणाऱ्या वाहनातील प्रकाशा येथील ग्रा.पं. सदस्य दिलीप ज्ञानदेव पाटील, दुर्गेश पाटील, विजू पाटील यांनी त्यांना उचलून प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले होते. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने पुढील अनर्थ टळला. संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदाराने या फरशीवरील बाहेर निघालेली सळई काढून संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.