शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

५०७ ग्रामपंचायती डिजीटल इंडियांतर्गत इंटरनेटने जोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डिजीटल इंडियांतर्गत जिल्ह्यातील ५०७ ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्शन देण्यात आले असून यातील १० ग्रामपंचायती ह्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डिजीटल इंडियांतर्गत जिल्ह्यातील ५०७ ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्शन देण्यात आले असून यातील १० ग्रामपंचायती ह्या प्रत्यक्ष इंटरनेटचा वापर करुन कामकाज करत असल्याची माहिती खासदार डॉ़ हीना गावीत यांनी दिली़ दिशा समितीच्या दोन दिवसीय बैठकीत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़माहिती देताना त्यांनी सांगितले की, दोन दिवसीय बैठकीत ३० योजनांचा आढावा घेण्यात आला़ यात प्रामुख्याने मोबाईल कनेक्टीव्हीटी या समस्येवर भर देण्यात येऊन दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना दुर्गम भागासह जिल्ह्यातील अडचणी दूर करण्याबाबत सूचना केल्या आहेत़ धडगाव तालुक्यात २६, अक्कलकुवा ४९, नंदुरबार १३८, नवापुर ९५, शहादा १४५ तर तळोदा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती भारत नेट योजनेंतर्गत डिजीटल झाल्या आहेत़ यातील १५० ग्रामपंचायती ह्या जुलै महिन्यापासून पूर्णपणे इंटरनेटचा वापर करुन कामकाज करणार आहेत़ या सर्व ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या आहेत़ दरम्यान जिल्ह्यात विधवा, निराधार, परित्यक्त्या आणि दिव्यांगानां पेन्शन देण्याचे कामकाज पूर्ण झाले असून ५५ हजार ३५० जण त्यांचा लाभ घेत असल्याची माहिती त्यांनी दिली़शेवटी माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी स्वतंत्र रॅक पॉइंटचे बांधकाम वेगात सुरु असून ९ महिन्यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकात हा रॅक पॉइंंट सुरु होणार आहे़ यामुळे मुबलक प्रमाणात खत उपलब्ध होईल़ सोबत वनपट्टेधारकांना कृषीपंप योजनेचा लाभ मिळावा यासाठी सातबाºयावर परवानगी म्हणून स्थानिक वनपालांनी परवानागीपत्रे द्यावीत अशा सूचनाही केल्या आहेत़